घरव्हिडिओ50 खोक्यांनी वाढवली शिंदे गटातील आमदारांची डोकेदुखी

50 खोक्यांनी वाढवली शिंदे गटातील आमदारांची डोकेदुखी

Related Story

- Advertisement -

शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी घेतल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात ’50 खोके एकदम ओके’ असा आरोप आणि घोषणाबाजी महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यावेळी खरंच आमदारांनी 50 खोके घेतले का? असा सवाल या आमदारांना गावोगावी, मतदारसंघात विचारला जात असल्याने आमदारांची डोकेदुखी वाढली. मात्र ही घोषणा किंवा आरोप पहिल्यांदा शिंदे गटातील आमदारांवर कोणी केला, हे जाणून घेऊयात.

abdul sattar on 50 khoke,50 khoke ekdam ok,50 khoke supriya sule,50 khoke,khoke,50 khoke controversy in supreme court,panas khoke,50 खोके,aditya thackeray on khoke statement,#50khokeekdamok,#50khokeekdamoksong,50 खोके एकदम ओके,okay,house,ekdam ok,thackeray,home & abroad,aditya thackeray nitin deshmukh,raj thackeray,sanjay rathod,lokshahinews,tejas thackeray,uddhav thackeray,aditya thackeray,rashmi thackeray,lokshahi marathi

- Advertisement -