घरव्हिडिओमुंबईकरांचा आवडता फेस्टिव्हल 'काला घोडा'!

मुंबईकरांचा आवडता फेस्टिव्हल ‘काला घोडा’!

Related Story

- Advertisement -

काला घोडा आर्ट फेस्टिव्हल हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखली जातो. यंदा हा फेस्टिव्हल २१व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीत काळा घोडा फेस्टिवल डिझाइन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून रसिकांच्या भेटीला आलं आहे.

- Advertisement -