घरव्हिडिओकंदील गल्ली उजळली प्रकाशाने

कंदील गल्ली उजळली प्रकाशाने

Related Story

- Advertisement -

दिवाळीमध्ये घर रोषणाईने उजळून निघते. यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कंदील. कंदिलाला बाजारामध्ये दिवाळीमध्ये खूप मागणी असते आणि बऱ्याच ठिकाणी अव्वाच्या सव्वा भावही लावले जातात. मात्र पर्यावरणपूरक कंदिलासाठी एक योग्य आणि चांगला पर्याय म्हणजे माहिमची कंदील गल्ली. या गल्लीमध्ये मिळणारे कापडी आणि कागदी कंदील हे घरासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहेत. शिवाय याची किंमतही इतर ठिकाणापेक्षा कमी असल्यामुळे या कंदिलांना जास्त प्रमाणात मागणी असते.

- Advertisement -