घरव्हिडिओभाजपवर ब्राह्मण समाज नाराज का?

भाजपवर ब्राह्मण समाज नाराज का?

Related Story

- Advertisement -

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या दोन्ही मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. कसबा मतदारसंघामध्ये मुक्ता टिळक यांच्या घरातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी न देता पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीये. भाजपने नेमके असे का केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण यावरून ब्राह्मण समाज नाराज असल्याचे दिसतेय. आता अशा प्रकारचे बॅनर पुण्यातील रस्त्यांवर झळकू लागले आहेत.

- Advertisement -