घरव्हिडिओकाश्मीर फाईल्सवरुन जयंत पाटील यांचा फडणवीसांना चिमटा

काश्मीर फाईल्सवरुन जयंत पाटील यांचा फडणवीसांना चिमटा

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा वारंवार उल्लेख होत आला आहे. काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. काश्मीर फाईल्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही काश्मीर फाईल्स पाहायला गेलो होतो. यावर जयंत पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मीर पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला सांगा, अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

- Advertisement -