घरव्हिडिओविकी-कॅटरिनाने गुपचूप उरकला साखरपुडा

विकी-कॅटरिनाने गुपचूप उरकला साखरपुडा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलने गुपचूप साखरपुडा उरकल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या चर्चेला उधाण आले असून त्यांच्या चाहत्यांना एक प्रकारचा सुखद धक्का बसला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांचा खरच साखरपुडा झाला आहे की नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -