घरव्हिडिओहेअर एक्सपर्ट कविता बांगरकडून ऐका केसांविषयी

हेअर एक्सपर्ट कविता बांगरकडून ऐका केसांविषयी

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे सध्या सर्व ब्युटी पार्लर आणि सलून बंद आहेत. अशावेळी लोकांना आपल्या त्वचेची आणि केसांची घरच्या घरी काळजी घ्यावी लागत आहे. हा उन्हाळ्याचा महिना असून या रुक्ष वातावरणात केस अजूनच निर्जिव बनत चालले आहेत. यावर मालाडमध्ये राहणाऱ्या स्किन आणि हेअर ट्रिटमेंट स्पेशालिस्ट कविताज ब्युटी केअरच्या कविता बांगर केसांसाठी काही महत्त्वाच्या टीप्स सांगत आहेत. घरच्या घरी केस मऊ, चमकदार बनवण्यासाठी काय करता येईल, याची माहिती त्या देत आहे.

- Advertisement -