घरव्हिडिओकल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान!

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान!

Related Story

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली परिसरात देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, अशी परिस्थिती असली तरी देखील कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

- Advertisement -