घरव्हिडिओKEM हॉल्पिटलच्या आवारात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

KEM हॉल्पिटलच्या आवारात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

केईएम हॉस्पिटलमधील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ निगडित उद्भवलेले प्रश्न आणि प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे करत असलेला कानाडोळा यामुळे मंगळवारी तब्बल पाच तास उत्स्फूर्तपणे जोरदार आंदोलन केले. कर्मचारी कामावर नसल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाल्याने बराच वेळ रुग्ण सेवा कोलमडली होती. अखेर प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले, असे म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.

- Advertisement -