घरव्हिडिओ'कैदी नंबर 186/22; 'माफ करा पण विसरू नका,' केतकी चितळेची नवी पोस्ट

‘कैदी नंबर 186/22; ‘माफ करा पण विसरू नका,’ केतकी चितळेची नवी पोस्ट

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या एका पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळेला तुरुंगवास भोगावा लागला होता. नुकतंच केतकीने नववर्षानिमित्त एक व्हिडीओ शेअर केलाय आणि या व्हिडीओमध्ये तिच्या हातावर असलेल्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 186/22 अशा नंबरचा हा टॅटू आहे. या टॅटूमागचा नेमका अर्थ थेट शरद पवारांशी असल्याचं दिसून येतंय…

- Advertisement -