घरव्हिडिओ'KGF2'चा दमदार ट्रेलर आऊट, लवकरच होणार सिनेमा रिलीज

‘KGF2’चा दमदार ट्रेलर आऊट, लवकरच होणार सिनेमा रिलीज

Related Story

- Advertisement -

सिनेमागृह सुरू झाल्यापासून एकापेक्षा एक हिट सिनेमे रिलीज होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या केजीएफ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून, नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. अल्पवधीतच याला लाखो व्ह्यूव्स आणि लाईक्स मिळाले असून, प्रेक्षकांची उत्सुकता ट्रेलर पाहून वाढू लागली आहे.

- Advertisement -