घरव्हिडिओखतरों के खिलाडी नववा सिझन असणार दमदार

खतरों के खिलाडी नववा सिझन असणार दमदार

Related Story

- Advertisement -

खतरो के खिलाडीच्या चाहत्यांसाठी खूषखबर आहे. ५ जानेवारीला ‘खतरों के खिलाडी’ चा नववा सिझन सुरू होत आहे. या नवव्या सिझनमध्ये भारती सिंग, आदित्य नारायण, हर्ष लिंबाचीया, विकास गुप्ता, रिध्दीमा पंडीत, पुनीत पाठक स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. या आधीच्या सिझनपेक्षा हे पर्व जास्त खतरनाक असणार आहे.

- Advertisement -