घरव्हिडिओगोव्याचा फिल देणाऱ्या खोताच्या वाडीची सफर

गोव्याचा फिल देणाऱ्या खोताच्या वाडीची सफर

Related Story

- Advertisement -

गजबजलेल्या मुंबई शहरात गोव्याचा फिल देणारी अशी पुरातन खोताची वाडी आहे. या वाडीत पुरातन वारसा जपणारी अशी सुंदर घरे असून वाडीत ख्रिश्चन जैन आणि मराठी बांधव अत्यंत गुण्यागोविंदाने राहत आहे. खोताच्या वाडीला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून येतात.

- Advertisement -