घरव्हिडिओहसन मुश्रीफांचा साखर कारखाना घोटाळा सोमय्या उघड करणार

हसन मुश्रीफांचा साखर कारखाना घोटाळा सोमय्या उघड करणार

Related Story

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांचे घोटाळे समोर आणत आहेत. नुकताच त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर असेल, असं म्हटलं होतं. त्यानुसार, किरीट सोमय्या यांनी पुण्याला जाणार असल्याचं ट्विट करत सांगितलं होतं. पण सोमय्या यांनी आरोप केलेला नेमका घोटाळा काय? हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…

- Advertisement -