घरव्हिडिओकिरीट सोमय्यांचा महाविकास आघाडी सरकारवर घणाघात

किरीट सोमय्यांचा महाविकास आघाडी सरकारवर घणाघात

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. दरम्यान संजय राऊतांवर किरिट सोमय्यांनी कोव्हिड सेंटरवरून अनेक आरोप केले असून मुद्दा भरकटवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अनेक नाटकं करत असल्याची टिका सोमय्यांनी केलीये.

- Advertisement -