घरव्हिडिओकिरीट सोमय्या यांचा संजय राऊतांना इशारा

किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांना इशारा

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे पुरावे दाखवा, मगच बोला, असा सूर लावला. माध्यमांनी देखील खात्रीकरुन माझ्याविषयीचे भ्रष्टाचाराचे आरोपांच्या बातम्या लावा, असं किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -