घरव्हिडिओकिरीट सोमय्या कोर्लई गावात जाताच तणाव

किरीट सोमय्या कोर्लई गावात जाताच तणाव

Related Story

- Advertisement -

भाजपा नेते किरीट सोमय्या आज त्यांनी जाहीर केल्यानुसार कोर्लई गावात ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. किरीट सोमय्या यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन शिवसेनेचे सरपंच प्रशांत मिसाळ यांच्याकडे एक पत्रक दिलं आणि ते तिथून निघाले. किरीट सोमय्या तिथून निघून जाताच शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीचं गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केलं.

- Advertisement -