घरव्हिडिओपेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार

पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे होतं. यावेळी वॉर्डरचनेवरून शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलं आहे. तुम्ही शब्द पाळणारे कट्टर शिवसैनिक असले तरीही आता मात्र तुम्ही शब्द फिरवल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

- Advertisement -