Friday, December 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दसरा मेळाव्यावरून रामदास कदम असमाधानी, पेडणेकरांचा चोख प्रत्युत्तर

दसरा मेळाव्यावरून रामदास कदम असमाधानी, पेडणेकरांचा चोख प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम असमाधानी आहे, असं वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केलं होतं. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना याच मुद्यावरून खडेबोल सुनावले आहेत.

- Advertisement -