Sunday, November 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर लॉन्च सोहळा, प्रभास-कृतीची जोडी ठरतेय हिट

‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर लॉन्च सोहळा, प्रभास-कृतीची जोडी ठरतेय हिट

Related Story

- Advertisement -

टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि कृती सेननचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये प्रभासचा भगवान श्रीराम अवतारात दिसत आहे. तर अभिनेता सैफ अली खान रावणाच्या रूपात दिसत आहे. अभिनेत्री कृती सेनने टीजर लॉन्चवेळी जय सिया राम म्हणत प्रेक्षकांचे आभार मानले आणि आपल्या भूमिकेविषयी माहिती दिली आहे.

- Advertisement -