घरव्हिडिओकिशोरी पेडणेकर यांचा प्रवास, नर्स ते मुंबईच्या महापौर

किशोरी पेडणेकर यांचा प्रवास, नर्स ते मुंबईच्या महापौर

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची निवड जाहीर झाली आहे. गिरणी कामगाराची मुलगी, रुग्णालयातील नर्स ते थेट मुंबईच्या महापौर अशा थक्क करणारा प्रवास किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. २००२ मध्ये पहिल्यांदा त्या नगरसेविका बनल्या होत्या. मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाले, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी महापौरपदाची सूत्र घेतल्यानंतर दिली.

- Advertisement -