घरव्हिडिओशिवसेना वाचवायला निघालेले चिन्ह गेल्यावर काय बोलणार - किशोरी पेडणेकर

शिवसेना वाचवायला निघालेले चिन्ह गेल्यावर काय बोलणार – किशोरी पेडणेकर

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना चिन्ह गोठवल्यावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. निवडणुक आयोगावर दबाव आला असेल. पण आम्ही दबावाला बळी पडत नाही. शिवसेना सांपवायला निघालेली औलाद शिवसेना पक्षात जन्माला आली याचे दुःख आहे. अशा शब्दांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -