घरव्हिडिओकिरीट सोमय्या हल्ला प्रकरणावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रीया

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रीया

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला करण्यात आला यानंतर सोमय्या तसेच भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. तसेच माध्यमांशी संवाद साधतांना किरटी सोमय्यांना झालेली जखम ही सुपरफिशीयल जखम वाटते. अशी प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिली आहे.

- Advertisement -