घरव्हिडिओसुपरफास्ट 5G नेटवर्कला का होतोय विरोध ? 5G नेटवर्कचे फायदे तोटे काय...

सुपरफास्ट 5G नेटवर्कला का होतोय विरोध ? 5G नेटवर्कचे फायदे तोटे काय ?

Related Story

- Advertisement -

इंटरनेटचा वापर हा सर्वाधिक वाढला आहे. प्रत्येक काम इंटरनेटशिवाय करणे अशक्य आहे. सध्या इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी 5G इंटरनेट ट्रायल करण्यात येत आहे. मात्र 5G इंटरनेटला अनेक स्तरावरून कडाडून विरोध होतोय. 5G इंटरनेट या सुविधेचा वापर इंटरनेट यूजर्सला किती फायदेशीर आहे तसेच याला का विरोध होतोय जाणून घेऊयात..

- Advertisement -