घरव्हिडिओ'ए गप्प बस' चंद्रकांत पाटील पुरग्रस्तावर खेकसले

‘ए गप्प बस’ चंद्रकांत पाटील पुरग्रस्तावर खेकसले

Related Story

- Advertisement -

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शिरोळमध्ये पुरग्रस्तांशी संवाद साधत होते. यावेळी पुरग्रस्तांनी काही प्रश्न विचारले. प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील त्या इसमावर चांगलेच संतापले. ए गप्प बस, असे म्हणत त्यांनी प्रश्न विचारणाऱ्याला शांत बसवले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून विरोधकांनी टीका करण्याची ही आयतीच संधी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

- Advertisement -