Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कृति सेनन तिच्या आई-वडीलांसोबत वांद्रे येथे स्पॉट

कृति सेनन तिच्या आई-वडीलांसोबत वांद्रे येथे स्पॉट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. कृति सेनन तिच्या आई-वडीलांसोबत वांद्रे येथील रॉयल चायना रेस्टॉरेंट बाहेर स्पॉट झाली. यावेळी कृतिने ब्लॅक स्लिवलेस टॉप आणि ब्लॅक जीन्स परिधान केली होती.

- Advertisement -