घर व्हिडिओ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबागच्या राजाचं पाऊल पूजन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबागच्या राजाचं पाऊल पूजन

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवात करोडो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं आज पाऊल पूजन पार पडलं. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज पहाटेच साधेपणानं लालबागच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन केलं.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisement -