Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ डोंबिवली स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला मोठी आग

डोंबिवली स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला मोठी आग

Related Story

- Advertisement -

डोंबिवली स्टेशन परिसरात असलेल्या लक्ष्मी निवास इमारतीला मोठी आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. जुनी इमारत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतच्या आत प्रवेश करण्यासाठी  मोठी अडचण निर्माण होत आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -