घरव्हिडिओलता मंगेशकर यांना बाळासाहेब थोरात यांनी वाहिली श्रद्धांजली

लता मंगेशकर यांना बाळासाहेब थोरात यांनी वाहिली श्रद्धांजली

Related Story

- Advertisement -

स्वरसम्राज्ञी, भाररत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. आपल्या दैवी स्वरांच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. लतादीदी आज शरीराने आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी आपल्या सुमधुर स्वरांनी त्या अजरामर झाल्या असून गाण्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत कायमच राहतील असा अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -