घरव्हिडिओभाजप आमदार राम कदम यांची मागणी

भाजप आमदार राम कदम यांची मागणी

Related Story

- Advertisement -

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांचा अंत्यसंस्कार विधी हा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये करण्यात आलं असून शिवाजी पार्कवर लतादीदींच स्मृतिस्थळ उभारावं अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केलीये

- Advertisement -