घरव्हिडिओमध्य रेल्वेची एसी लोकल राहू दे बाजूला,सर्वांना लोकल प्रवास हवा

मध्य रेल्वेची एसी लोकल राहू दे बाजूला,सर्वांना लोकल प्रवास हवा

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वेची दुसरी एसी लोकल गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र प्रवाशांचा अल्पप्रतिसाद असल्यामुळे दिवसभर ही एसी लोकल रिकामी धावत होती. लोकांना एसी लोकलपेक्षा आता सर्वांसाठी लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, असे तीव्रतेने वाटत आहे. पाहिल्याचं दिवशी अवघ्या 120 प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. त्यापैकी 2 प्रवाशांनी पास काढले. त्यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत 7 हजार 695 रुपयांचा महसूल जमा झाला. एसी लोकलमधून सर्वसामान्य प्रवाशांना अल्पतिकीट दरात प्रवेश देण्याची मागणीसुध्दा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -