घरव्हिडिओनाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे. गेले दोन दिवस नाशिकमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला. बिबट्याने दोन जणांना जखमी केलं आहे. दरम्यान नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सिसीटीव्हीत कैद झाला आहे.

- Advertisement -