घरव्हिडिओअमरावती शहरात बिबट्याची दहशत

अमरावती शहरात बिबट्याची दहशत

Related Story

- Advertisement -

अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरामधील प्रिया कॉलनीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात चक्क तीन वेळा नागरिकांना बिबट्या लोकांच्या घराबाहेर मुक्त संचार करताना दिसून आला. त्यामुळे नागरिकांना बिबट्याच्या दहशतीत रात्रभर झोप देखील लागत नाही. दरम्यान, या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे.

- Advertisement -