घरव्हिडिओलव्ह जिहादच्या मुद्यावरून सभागृहाबाहेरच दोघांमध्ये जुंपली

लव्ह जिहादच्या मुद्यावरून सभागृहाबाहेरच दोघांमध्ये जुंपली

Related Story

- Advertisement -

लव्ह जिहादच्या मुद्यावरून भाजपा आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यामध्ये विधिमंडळाबाहेर शाब्दिक चकमक झाली. लव्ह जिहाद खोटं आहे असं अबू आझमी म्हणाले यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे आणि अबू आझमींमध्ये जुंपली

- Advertisement -