घरव्हिडिओमहाड कोर्टामध्ये राणेंसाठी दाद मागणार

महाड कोर्टामध्ये राणेंसाठी दाद मागणार

Related Story

- Advertisement -

नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी सरकारी पक्षाने त्यांच्याविरोधात तीन ठिकाणाहून गुन्हे नोंदवले आहेत.महाडमध्ये ते सुटले तर नाशिकच्या गुन्ह्यात अटक करण्याचा सरकारचा डाव आहे. पण आम्ही बधणार नाहीत, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -