घरव्हिडिओविधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. दरम्यान विरोधकांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम सोबत केली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधक ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

- Advertisement -