घरव्हिडिओनवी मुंबईतील खारघरमध्ये एका सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारींचा होणार गौरव

नवी मुंबईतील खारघरमध्ये एका सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारींचा होणार गौरव

Related Story

- Advertisement -

#Appasaheb Dharmadhikari #Eknath Shinde

अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक कार्याला वाहून घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक तथा निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. येत्या रविवारी, १६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

- Advertisement -