घरव्हिडिओउच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटी तर शालेय शिक्षणासाठी 2354 कोटींची...

उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटी तर शालेय शिक्षणासाठी 2354 कोटींची तरतूद

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रासाठी महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यासह काही काळापासून कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावार मोठे निर्बंध आले आहेत. यामुळे शिक्षणक्षेत्राला उभारी मिळावी यासाठी अजित पवरा यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी तसेच शालेय शिक्षण विभागासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केलीये.

- Advertisement -