घरव्हिडिओदुष्काळाची माहिती मिळणार आता अॅपवरून

दुष्काळाची माहिती मिळणार आता अॅपवरून

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारने पाऊस, देशातील शेतीची स्थिती आणि भूजल स्तर या सर्व गोष्टींचं योग्य तऱ्हेने विश्लेषण होण्यासाठी एक वेबसाईट आणि अॅप सुरु केले आहे. ‘महा मदत’ असं या संकेतस्थळाचं नाव असून महसूल व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटन केले आहे. या संकेतस्थळ आणि अॅपमुळे राज्यातील दुष्काळातील स्थिती जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे.

- Advertisement -