घरव्हिडिओजाणून घ्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला

जाणून घ्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला

Related Story

- Advertisement -

शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार, बारावी निकालासाठी सीबीएसई पॅटर्नचा वापर करण्यात येत असल्याचं दिसत आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -