Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिल्लीसमोर महाराष्ट्राला झुकते माप

दिल्लीसमोर महाराष्ट्राला झुकते माप

Related Story

- Advertisement -

शिवसेना गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बजेटवर मत मांडलं आहे. या अर्थसंकल्पनातून महाराष्ट्राला काय मिळाले, असा त्यांनी सवाल केला आहे. महाराष्ट्रातून अनेक प्रोजेट्सबाहेर घेऊन गेले आहेत, खरं तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम झाले आहे. महिला आणि तरुणांना खास अशा योजना नाहीत. महाराष्ट्राला ओढाताण करून आणि घटनाबाह्य सरकार बनवून आपल्याला काहीच मिळालं नाही.

- Advertisement -