घरव्हिडिओआरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणासह लॉकडाऊन हा एकमेव पर्याय अवलंबला गेला होता. कोरोना परिस्थीती जस-जशी नियंत्रणात येत गेली त्याप्रमाणे देशामध्ये निर्बंध देखील शिथील करण्यात आले. मात्र आता कोरोनाची तिसरी लाट देखील ओसरत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना निर्बंधाबाबत महत्वपूर्ण माहिती दिलीये.

- Advertisement -