Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यातील विविध अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी

राज्यातील विविध अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी

Related Story

- Advertisement -

मंगळवार राज्यासाठी घातवार ठरला आहे. नागपूर वर्धा रोडवर, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर, बुलढाणा जिल्ह्यात, पुणे-बंगळूर महामार्गावर आणि मध्य प्रदेशातील खरगोन जिल्हा अशा एकूण पाच ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले.

- Advertisement -