घरव्हिडिओराज्यात लॉकडाऊन ४.० ची नियमावली जाहीर

राज्यात लॉकडाऊन ४.० ची नियमावली जाहीर

Related Story

- Advertisement -

देशासह राज्यातही लॉकडाऊन ४ जारी झाला आहे. मात्र यावेळी केंद्राने राज्यांना नियम घालून देण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाऊन ४ ची नियमावली जारी केली आहे. यामध्ये रेड झोन आणि रेड झोन व्यतिरिक्त असलेला परिसर अशी विभागणी करण्यात आली आहे. तसेच कटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम ठेवले असून केवळ अत्यावश्यक सेवांना इथे परवानगी देण्यात आली आहे. पाहुया काय आहेत लॉकडाऊन ४ चे नवे नियम.

- Advertisement -