Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदारांना प्रश्नपत्रिका न मिळाल्याने विधानसभेत गोंधळ

आमदारांना प्रश्नपत्रिका न मिळाल्याने विधानसभेत गोंधळ

Related Story

- Advertisement -

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेतील गॅलरीत बसलेल्या सदस्यांना प्रश्नपत्रिका न मिळाल्याने गोंधळ झाला. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार भडकलेले दिसले.

- Advertisement -