घरव्हिडिओअध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सेना-भाजप आमनेसामने

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सेना-भाजप आमनेसामने

Related Story

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम माध्यमांमध्ये जाहीर झाला. यावरुन माजी अर्थमंत्री भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं म्हटलं.

- Advertisement -