Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रियदर्शिनी इंदलकरने कशी साकारली फुलराणी?

प्रियदर्शिनी इंदलकरने कशी साकारली फुलराणी?

Related Story

- Advertisement -

येत्या 22 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विश्वास जोशी दिग्दर्शित फुलराणी चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त फुलराणीची भूमिका साकारणाऱ्या हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने ‘माय महानगर’बरोबर मनमोकळा संवाद साधला.

- Advertisement -