घरव्हिडिओबायकोचा अनोखा प्रियकर

बायकोचा अनोखा प्रियकर

Related Story

- Advertisement -

27 नोव्हेंबरला माझ्या नवऱ्याची बायको हा धम्माल विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि भाग्यश्री मोटे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हनिमूनला गेलेल्या एका कपलला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं, हे धम्माल पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

- Advertisement -