घरफोटोगॅलरीशाहिदच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शाहिदच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हल्ली आपला पूर्ण वेळ कुटुंबाला देतो आहे. शहिदला मुलीनंतर आता नुकताच एक मुलगा झाला आहे. या मुलाचे नाव जैन कपूर ठेवण्यात आले. शाहिद जैनला प्रसिद्धी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर प्रकाशित झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -