घरव्हिडिओ१५ वर्ष विकास केला नाही म्हणून नाईकांचा भाजपमध्ये प्रवेश

१५ वर्ष विकास केला नाही म्हणून नाईकांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Story

- Advertisement -

बेलापूर मतदारसंघाच्या आमदार आणि भाजपच्या नेत्या मंदा म्हात्रे या गणेश नाईक यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात. मात्र नाईक यांचे पुत्र संदिप नाईक हे भाजपमध्ये आल्यामुळे त्यांची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisement -